शिबिराबद्दल माहिती
हे शिबिर आत्मज्ञान, संस्कार व आध्यात्मिक विकासासाठी आयोजित करण्यात येत आहे. ग्रंथ अभ्यास, ध्यान, प्रवचन व व्यक्तिमत्व विकास यावर मार्गदर्शन केले जाईल.
आमचे ध्येय
जैन तत्वज्ञानावर आधारित आत्मज्ञान व धर्मसंस्कारांचे प्रसारकार्य करणे बालक, युवक व प्रौढ यांना योग्य दिशा व जीवनमूल्यांची जाणीव करून देणे ध्यान, स्वाध्याय व प्रवचनांच्या माध्यमातून आत्मविकासाला चालना देणे ग्रंथअभ्यासाद्वारे तत्त्वार्थाची सखोल समज निर्माण करणे जीवनात संयम, करुणा, अहिंसा आणि सदाचार रुजविणे धर्मज्ञानासोबतच व्यक्तिमत्व विकास व आत्मशिस्त घडवून आणणे
आमचे दृष्टीकोन
समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य यांचा विकास होऊन नैतिक, संस्कारित आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध समाजाची निर्मिती करणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे.
मुख्य वैशिष्ट्ये