सदस्य नोंदणीचे फायदे

  • धार्मिक व आध्यात्मिक कार्यात सहभाग
  • विद्या गुरु स्मृती कार्यात योगदान
  • शिबिर व प्रवचनांची माहिती व आमंत्रणे
  • आत्मिक व नैतिक विकासाची संधी
  • विद्या गुरु स्मृती प्रभावना परिवाराचे सदस्यत्व
प. पू. संतशिरोमणी आचार्यश्री विद्यासागरजी महामुनिराज यांचे परमभक्त आहे. आचार्यश्रीजींच्या मार्गदर्शनाने माझे जीवन उज्ज्वल झाले आहे. अशा महान गुरूच्या समाधी स्मृती दिन दरवर्षी भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्यात यावा यासाठी मी विद्या गुरु स्मृती प्रभावना परिवाराचा सदस्य होण्यासाठी आपपांस स्वीकृती देत आहे. यासाठी आचार्यश्रीजींच्या प्रत्येक वर्षी होणाऱ्या समाधी स्मृती कार्यक्रमासाठी माझ्याकडून मी जिवंत असेपर्यंत दरवर्षी या कार्यक्रमास रु. ११००/- (रुपये एक हजार एकशे मात्र) देण्याचे वचन देत आहे. तरी कृपया मला विद्या गुरु स्मृती प्रभावना परिवाराचे सदस्य करून घ्यावे ही नम्र विनंती. दरवर्षी १ जानेवारीस मी माझी सदस्य दानराशी आपल्या संस्थेकडे जमा करेन.

विद्या गुरु स्मृती प्रभावना सदस्य नोंदणी