Jaysingpur, Kolhapur, Maharashtra
Contact:
Slide Background Image
सम्यक विद्या ज्ञान संस्कार शिबिर

सम्यक विद्या ज्ञान संस्कार शिबिर

आयोजक – शांती विद्या ज्ञानसंवर्धन संस्था, जयसिंगपूर

जय जिनेंद्र... आज श्री 1008 भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव असून या मंगल प्रसंगी आपण सर्व कार्यकर्त्यांनी "विद्या गुरु स्मृती प्रभावना सदस्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन फॉर्म भरून या पवित्र कार्यात सहभाग घेऊन आपले कर्तव्य पूर्ण करूया....!"

Image
शिबिराबद्दल माहिती

शिबिराबद्दल माहिती

हे शिबिर आत्मज्ञान, संस्कार व आध्यात्मिक विकासासाठी आयोजित करण्यात येत आहे. ग्रंथ अभ्यास, ध्यान, प्रवचन व व्यक्तिमत्व विकास यावर मार्गदर्शन केले जाईल.

icon

आमचे ध्येय

जैन तत्वज्ञानावर आधारित आत्मज्ञान व धर्मसंस्कारांचे प्रसारकार्य करणे बालक, युवक व प्रौढ यांना योग्य दिशा व जीवनमूल्यांची जाणीव करून देणे ध्यान, स्वाध्याय व प्रवचनांच्या माध्यमातून आत्मविकासाला चालना देणे ग्रंथअभ्यासाद्वारे तत्त्वार्थाची सखोल समज निर्माण करणे जीवनात संयम, करुणा, अहिंसा आणि सदाचार रुजविणे धर्मज्ञानासोबतच व्यक्तिमत्व विकास व आत्मशिस्त घडवून आणणे

icon

आमचे दृष्टीकोन

समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य यांचा विकास होऊन नैतिक, संस्कारित आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध समाजाची निर्मिती करणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे.




सम्यक विद्या ज्ञान संस्कार शिबिर पोस्टर
Image Gallery

Image Gallery

Project Image

Child trouble & care

Demostic & Transportation

Project Image

Project Image

Project Image

आजच सहभागी व्हा आणि आत्मज्ञानाचा मार्ग स्वीकारा

आजच सहभागी व्हा आणि आत्मज्ञानाचा मार्ग स्वीकारा

शिबिरासाठी नोंदणी करा विद्या गुरु स्मृती प्रभावना सदस्य 1100/- दानराशी Vector